Headlines

सख्ख्या भावानेच काढला काटा

ओवळीये येथील माजी सरपंच खून प्रकरण;संशयित अजित सावंत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सावंतवाडी : भावानेच मोठ्या भावाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याचे उघड झाले असून या खून प्रकरणान अजित रामा सावंत ( रा. ओवळीये वरचीवाडी ) याच्यावर सावंतवाडी पोलिसांनी भादवि कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला येथील न्यायालयाचा जर केले…

Read More

अपघातातील जखमींवरील उपचाराबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून विचारपूस

गरज पडल्यास जखमींवर पुढील उपचाराबाबत शल्य चिकित्सकांना दिल्या सूचना ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: वऱ्हाडाचे वाहन वागदे येथे पलटी होवून झालेल्या अपघाताबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधून चौकशी केली. गरज पडल्यास गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलवणे आवश्यक असल्यास तशी तयारी ठेवण्याबाबत आणि आवश्यक त्या उपचाराबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. वऱ्हाड घेवून देवगडकडे जाणारे वाहन पलटी…

Read More

देवगडकडे लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारे वाहन वागदेजवळ पलटी

12 जण गंभीर तर ३३ जण किरकोळ जाखमी;अपघातातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: देवगडकडे लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारे बोलेरो पिकअप वाहन (एम.एच 07 ए.जे.2945) आज दुपारी वागदे येथील वक्रतुंड हॉटेल समोर पलटी होवून झालेल्या अपघातात एकूण 45 व्यक्तींपैकी 12 जण गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर 33 जणांना…

Read More

शरद पवार साहेबांचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी

अबिद नाईक, उद्या सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणार…_ ⚡कणकवली ता.०२-: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार साहेबांचे नेतृत्व नसेल तर सक्रिय राजकारणात आम्ही तरी काय करायचे ? पवार साहेबांचा हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी…

Read More

उद्या दांडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

अंतोन फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील रक्तदान चळवळी मधील एक अग्रणी कार्यकर्ते ग्लोबल रक्तकर्ण स्व. अंतोन उर्फ आतू फर्नाडिस यांच्या स्मरणार्थ ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि आतु फर्नांडिस मित्रमंडळ यांच्यावतीने आतु फर्नांडिस यांच्या हिरवी बत्ती, दांडी मालवण येथील निवासस्थानी उद्या ३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन…

Read More

कोनाळकट्टा पोस्ट आर्थिक अपहारप्रकरणातील आरोपींची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

⚡सावंतवाडी,ता.०२: येथील कोनाळकट्टा पोस्टात तब्बल १ कोटी १० लाख ८२ हजाराचा आर्थिक अपहार केल्या प्रकरणी चौघा जणांची येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सुरेश वासुदेव बांदेकर, हनुमंत शंकर धुरी दोघे (कोनाळकट्टा-बांदेकरवाडी ता, दोडामार्ग), मानसी निलेश गंगावणे (रा. भटवाडी वेंगुर्ला), रमेश रामराव वाघुलकर (रा.विद्यानगर- परळी, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत. या…

Read More

शलाका वार्षिकांकातून उद्याचे भावी साहित्यिक निर्माण होतील…

चित्र-नाट्य अभिनेत्री तारका पेडणेकर यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.०२-: विध्यार्थ्यांच्या साहित्यिक कला गुणांना त्यांच्यातील साहित्यिकाला वाव मिळावा म्हणून भंडारी ए. सो. हायस्कुलने सुरु केलेला शलाका वार्षिकांकाचा उपक्रम हा स्तुत्य असून शलाका वार्षिकांकातून उद्याचे साहित्यिक निर्माण होतील असे प्रतिपादन चित्रनाट्य अभिनेत्री तारका पेडणेकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने…

Read More

लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रा.वैभव खानोलकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०२-: रत्नागिरी जिल्ह्यात संपन्न झालेल्या लक्षवेध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला-खानोली गावचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांनी बाजी मारली आणि राज्यस्तरावरचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

Read More

मालवणचा प्रीतम शिंदे ठरला सिंधुदुर्ग क्लासिक 2023 चा विजेता

⚡वेंगुर्ले ता.०२-: श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ला 29 वी वर्धापन दीन निमित्त श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला विद्यार्थी मित्र मंडळ आयोजितयुवक शरीर सौ स्तव संवरधन संस्था वेंगुर्ला सहकार्याने वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशन च मार्गदर्शन ने सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन चे मान्यतेने मानाची तिसरी सिंधुदुर्ग क्लासिक 2023 स्पर्धा श्री साई दरबार हॉल वेंगुर्ला येथे प्रेक्षकांच्या उस्पुर्त प्रतिसादात…

Read More

रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने या कार्याचा शुभारंभ सोमवार दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

Read More
You cannot copy content of this page