धामापूर सरपंच दांपत्याचे सामाजिक कार्य
बौद्धवाडी शाळेला दिला लॅपटॉप
ओरोस ता.०२-: १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेस धामापूर गावाचे सुपुत्र तथा उद्योजक महेश परब व धामापूर सरपंच सौं मानसी परब यांच्या शुभहस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला. आपल्या ग्रामीण गावातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे, ही गरज ओळखून परब दाम्पत्याकडून ही भेटवस्तू देण्यात आली. यावेळी परब यांचा सपत्नीक…
