सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी – वेंगुर्ले चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची बिनविरोध निवड
⚡वेंगुर्ले ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी , वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ.अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . १९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे बाबली वायंगणकर हे १९ वे चेअरमन आहेत . १२ संचालक असलेल्या ह्या पतसंस्थेत ११ संचालक बिनविरोध निवडून आलेले असून एक जागा रिक्त आहे…
