वेंगुर्ला मठ येथील ज्येष्ठ पत्रकार के.जी. गावडे यांचे निधन
वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील मठ कणकेवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत गोपाळ उर्फ के.जी. गावडे ( वय 62) यांचे शनिवारी 5 सप्टेंबर रोजी गोवा बांबूळी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यासह जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे. दैनिक गोमंतक तसेच त्यानंतर दैनिक…
