आंबोली घाटातील मृतदेहाची ओळख पटण्यास दुसर्या दिवशीही अपयश…
दोन टिम तपासासाठी रवाना.;पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांची माहीती ⚡सावंतवाडी ता.२२-:आंबोली घाटातील मृतदेहाची ओळख पटण्यास दुसर्या दिवशीही पोलिसांना अपयश आले असून सावंतवाडी पोलिस ठाण्याचे दोन पथक गोवा व कोल्हापूर येथे तपासाठी पाठविण्यात आल्याची माहीती पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.