Headlines

“शेर्ले येथे भूषारी दुकानाला भीषण आग…

उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्यासह नागरिकांची घटनास्थळी धाव: अग्निशामक बंबच्या माध्यमातून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू.. ⚡बांदा, ता. १८-: शेर्ले येथे शनिवारी रात्री उशिरा एका भूषारी दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने ती विझविण्यासाठी नागरिकांकडून शर्थीचे प्रयत्न…

Read Full News

संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथे घेतले नवदुर्गेचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता १७-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी सांगेली, माडखोल व माजगाव येथील नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत उपतालुकाप्रमुख राकेश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, सांगेली गावचे माजी सरपंच वामन नार्वेकर, माजी सरपंच…

Read Full News

मालवण सोमवारपेठेतील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवनिमित्त २४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१७-:मालवण येथील सोमवार पेठेतील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर ते शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भजन, डबलबारी सामना, दशावतारी नाट्यप्रयोग, लघुरुद्र, अथर्वशीर्ष पठण, महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. शनिवार, २४…

Read Full News

जलसंधारणासाठी मालवण नगरपरिषदेकडून देऊळवाडा येथे बंधाऱ्याची उभारणी

मालवण (प्रतिनिधी) आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या उपाययोजनांना विशेष भर दिला जात आहे. याच सामाजिक बांधिलकीतून मालवण नगरपरिषदेच्या वतीने रेवतळे – देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर देऊळवाडा सागरी महामार्ग परिसरात बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे गोडे पाणी अडवून ते परिसरातील जमिनीत मुरल्यास जमिनीतील जलसाठ्यांना बळ मिळणार आहे. या परिसरात…

Read Full News

“‘सिंधुदुर्ग डॉट एआय’मुळे जलसंधारणाला मिळणार तंत्रज्ञानाची जोड” …

मालवण, दि प्रतिनिधी कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असला, तरीही उन्हाळा सुरू होताच अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. “भरपूर पाऊस असूनही पाणी का टिकत नाही?”, “जलस्रोतांचे योग्य नियोजन कसे करायचे?”, “वनराई बंधाऱ्यांची देखभाल कोणी व कशी करावी?” आणि “संभाव्य टंचाईग्रस्त गावे वेळेत कशी ओळखायची?” यांसारख्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक…

Read Full News

हरिहरेश्वर मंदिराशेजारील घरात घुसलेल्या महाकाय अजगराला जीवदान…

सर्पमित्रांच्या तत्परतेने नैसर्गिक अधिवासात मुक्त… मालवण दि प्रतिनिधी मालवण, येथील हरिहरेश्वर मंदिराशेजारी असलेल्या दामले यांच्या घरात एक महाकाय अजगर घुसल्याची घटना घडली. दामले कुटुंबाने प्रसंगावधान राखून तात्काळ ‘वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर’च्या सल्लागार व सर्पमित्र शिल्पा खोत यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सौ. खोत आणि सर्पमित्र तेजस नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेत या महाकाय अजगराला सुखरूप जेरबंद…

Read Full News

‘कोकणचा शाश्वत विकास’ विषयावर उद्या मालवणातचर्चासत्र

मालवण (प्रतिनिधी) साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यातर्फे कोकणचा शाश्वत विकास या विषयावर रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजीसकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणाचे निसर्ग सौन्दर्य आणि इथली नैसर्गिक संसाधने पर्यटकांच्या…

Read Full News

आठ दिवसांत दांडीच्या वीज समस्येवर कार्यवाही;

आमदार निलेश राणे यांच्या निर्देशानंतर कामाला वेग! मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरातील दांडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर अखेर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. जीर्ण विद्युत वाहिन्या आणि वीजसाहित्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत…

Read Full News

भांगसाळ नदीचे पाणी अडवण्यासाठी मंदार शिरसाट यांचा ७ दिवसांचा अल्टिमेटम…

अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार:पाणीटंचाईच्या संकटाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप.. ⚡कुडाळ ता.१७-: कुडाळ शहरावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी भांगसाळ नदीचे पाणी तातडीने अडवावे, अशी मागणी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केली आहे. येत्या सात दिवसांत बंधाऱ्याचे काम सुरू करून पाणी अडवण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला कुडाळच्या जनतेसोबत घेराव घालण्यात येईल, असा…

Read Full News

शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था

आजारी रुग्णांसाठी रस्ता ठरतोय त्रासदायक; रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी कणकवली : शिरवल येथील खासकीलवाडी परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आजारी रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे…

Read Full News

You cannot copy content of this page