
डेगवे मिरेखण शाळेत अवतरले विठ्ठल रुक्मिणी…
⚡बांदा ता.०६-: जिल्हा परिषद शाळा डेगवे मिरेखण शाळेच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित केलेली वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणी वेशभूषेमुळे लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडी मुळे डेगवे मिरेखण परिसरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले.त्याच सोबत अभंग गायन, वृक्षारोपण, गणवेश वितरण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक कोळापटे सर…