वि.स.पागे पुरस्काराने ॲड.देवदत्त परुळेकर यांचा गौरव…
अभिनेत्री रोहिणी हट्टगडी, मुंबई म.न.पा.आयुक्त अश्विनी भिडे यांची उपस्थिती… ⚡वेंगुर्ला ता.०३-: प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तथा सिंधुदुर्गातील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि ज्येष्ठ विधिज्ञ तसेच मालवण बॅ.नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर यांना मुंबई गिरगाव साहित्य संघात मुंबई मराठी साहित्य संघाचा प्रतिष्ठेचा वि.स.पागे आध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात…
