
सिंधुदुर्ग जिल्हांतर्गत पावसाळी टूर पॅकेज आयोजित करणार…
जिल्हा व्यापारी महासंघ व टूर व्यवसायिक यांच्या बैठकीत निर्णय.. ⚡मालवण ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे विविध उपक्रम व योजना राबविण्यात येणार असून या अंतर्गत जिल्ह्यातील टूर ऑपरेटर व्यवसायिकांशी झालेल्या बैठकीत जिल्हा वासियांसाठी जिल्ह्यातीलच विविध पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी पावसाळी टूर पॅकेज तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे…