सावंतवाडी भटवाडी येथे एका युवकाची आत्महत्या…

*💫सावंतवाडी दि.०४-:* भटवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. भूपेंद्र प्रभाकर गावडे (वय ४२) असे त्या तरुणाचे नाव असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मात्र त्या युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

You cannot copy content of this page