कुर्ली बौद्धवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन होण्यासाठी आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी ता ३वैभववाडी तालुक्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधितझालेल्या कुर्ली बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी क़ुर्ली ग्रामस्थानी आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होतअसलेल्या कुर्ली बौद्ध वस्तीतील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनपुनर्वसनाची मागणी केलेली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन…
