Headlines

मंत्री रविंद्र चव्हाणामुळे शहरविकासाला भर…

बंटी पुरोहित; निधी दिल्याबद्दल मानले आभार ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहराच्या विकासात खऱ्या अर्थाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे भर पडत असल्याचे मत बंटी पुरोहित यांनी व्यक्त केले आहे. पालकमंत्री पदाच्या केवळ आठ महिन्यांचा कालावधीत त्यांनी सावंतवाडी शहराची गरज ओळखून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ५६ कोटी रुपयांची नळपाणी योजना मंजूर केली आहे. दरम्यान अग्निशमन यंत्रणेकरिता सुसज्ज इमारतीसाठी ३…

Read More

पालकमंत्र्यांनी विविध विकास कामांसाठी मंजूर करून दिलेला निधी म्हणजे विकासाची नांदीच…

अँड. परिमल नाईक; शहराच्या विकासासाठी वेळोवेळी भरीव निधी देण्याचा पालकमंत्र्यांचा अभिवचन… ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील विविध विकास कामासाठी कार्यतत्पर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने निधी मंजूर दिला. त्यांनी हा मंजूर करून दिलेला निधी म्हणजे सावंतवाडी शहराच्या विकासाची नांदीच, असे मत माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केल आहे. नाईक यांनी म्हटले आहे की,…

Read More

अपघात प्रकरणी निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.०३-:दुचाकी अपघात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपातून कारचालक प्रदीप आष्टेकर रा.कोल्हापूर यांची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी काम पाहीले.

Read More

वायंगणी येथे ४ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

⚡मालवण ता.०३-:वायंगणी येथील सडयेवाडी विकास मंडळातर्फे ४ मे रोजी मंडळाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुष रंगमंच सडयेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, ३ वा. वर्धापन दिनानिमित्त मेळावा, मान्यवरांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार,…

Read More

आंबडोस येथे ५ व ६ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡मालवण ता.०३-: आंबडोस येथील देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ५ व ६ मे रोजी रवळनाथ मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी सकाळी ९ वा. शिवशक्ती याग व धार्मिक विधी, दुपारी १ व सायंकाळी ७ वा. महाआरती, ७.३० वा. भजन, रात्री ८ वा. ज्ञानदेव मेस्त्री, ओरोस यांचे भजन, ९.३० वा. ओम…

Read More

वेरली प्राथमिक शाळेचा हिरक महोत्सव उद्यापासून
शोभायात्रेने होणार प्रारंभ

⚡मालवण ता.०३-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे ते ६ मे या कालावधीत विविध कार्यक्रमानी साजरा होणार असून या महोत्सवाचे उदघाटन दिनांक ४ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या प्रशालेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील वेरली येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीची स्थापना…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या पासून तिन दिवस जिल्ला दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी सकाळी 6 .50 वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे…

Read More

रखडलेल्या पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेसाठी अखेर निधी मंजूर…

बबन साळगावकर यांची माहिती; निधी मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार ⚡सावंतवाडी ता.०३-: गेली चार वर्ष रखडलेली सावंतवाडी पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेतून 56 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून अवघ्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा…

Read More

समाजकल्याण विभागाच्या निधीतून मंजूर झालेल्या गटाराच्या कामाच आज शुभारंभ…

⚡बांदा ता.०३-: बांदा निमजगा येथे समाजकल्याण विभागाच्या निधीतून मंजूर झालेल्या गटाराच्या कामाचा शुभारंभ आज ज्येष्ठ नागरिक सुधाकर बांदेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच अशोक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सांवत, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर, गुरु सावंत, राजन बांदेकर, सुनिल धामापूरकर, अमोल भाईप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गटाराचे…

Read More

दुसरीतील नुपूर हीच्याहस्ते ध्वजारोहण

रानबांबुळी सरपंच परशुराम परब यांनी केला आगळावेगळा सन्मान ओरोस ता.०३-: विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे.इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिने क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा,…

Read More
You cannot copy content of this page