अपघात प्रकरणी निर्दोष मुक्तता…
⚡सावंतवाडी ता.०३-:दुचाकी अपघात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपातून कारचालक प्रदीप आष्टेकर रा.कोल्हापूर यांची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी काम पाहीले.
⚡सावंतवाडी ता.०३-:दुचाकी अपघात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपातून कारचालक प्रदीप आष्टेकर रा.कोल्हापूर यांची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांनी काम पाहीले.
⚡मालवण ता.०३-:वायंगणी येथील सडयेवाडी विकास मंडळातर्फे ४ मे रोजी मंडळाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुष रंगमंच सडयेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, ३ वा. वर्धापन दिनानिमित्त मेळावा, मान्यवरांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार,…
⚡मालवण ता.०३-: आंबडोस येथील देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ५ व ६ मे रोजी रवळनाथ मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी सकाळी ९ वा. शिवशक्ती याग व धार्मिक विधी, दुपारी १ व सायंकाळी ७ वा. महाआरती, ७.३० वा. भजन, रात्री ८ वा. ज्ञानदेव मेस्त्री, ओरोस यांचे भजन, ९.३० वा. ओम…
⚡मालवण ता.०३-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीचा शतकोत्तर हिरक महोत्सव ४ मे ते ६ मे या कालावधीत विविध कार्यक्रमानी साजरा होणार असून या महोत्सवाचे उदघाटन दिनांक ४ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या प्रशालेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील वेरली येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरलीची स्थापना…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 4, 5 व 6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी सकाळी 6 .50 वाजता गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे…
बबन साळगावकर यांची माहिती; निधी मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार ⚡सावंतवाडी ता.०३-: गेली चार वर्ष रखडलेली सावंतवाडी पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेतून 56 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून अवघ्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा…
⚡बांदा ता.०३-: बांदा निमजगा येथे समाजकल्याण विभागाच्या निधीतून मंजूर झालेल्या गटाराच्या कामाचा शुभारंभ आज ज्येष्ठ नागरिक सुधाकर बांदेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच अशोक सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सांवत, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर, गुरु सावंत, राजन बांदेकर, सुनिल धामापूरकर, अमोल भाईप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गटाराचे…
रानबांबुळी सरपंच परशुराम परब यांनी केला आगळावेगळा सन्मान ओरोस ता.०३-: विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे.इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिने क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा,…
⚡सावंतवाडी ता.०३-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक संजय महापुरे हे आपल्या नियत वयोमनानुसार महाविद्यालया मधून निवृत्त झाले.त्यांनी महाविद्यालयामध्ये 31 वर्ष सेवा केली.यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,आय.क्यु ए सी समन्वयक…
⚡मालवण ता.०३-: मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील, व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभु हे आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशन (IPF)त्याच बरोबर ते अखिल भारतीय पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष, तसेच मुबई…