दत्त विद्यामंदिर शाळेच्या मुलांना वह्या, शालेय वस्तूंचे वाटप

आ नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचा उपक्रम

वैभववाडी संजय शेळके
वाभवै वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील दत्तविद्यामंदिर केंद्र शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी वह्या ,शालेय वस्तू चे मोफत वाटप केले.


यावेळी नगरध्यक्षा नेहा माईनकर महिला तालुकाध्यक्षा सौ प्राची तावडे , महिला बालकल्याण सभापती नगरपंचयात सौ यामिनी वळवी, नगरसेवक सुभाष रावराणे(अण्णा) , मुखाद्यापिका शाळेचे सौ दिप्ती पाटील , उपशिक्षक मनिषा साठे, आशिष रावराणे,शिक्षक व कर्मचारी आदि उपस्तीत होते.

You cannot copy content of this page