शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 25 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 25 जून 2023 रोजी दुपारी 2.15 वाजता दाबोलिम विमानतळ, गोवा येथे आगमन. दुपारी 2.25 वाजता दाबोलिम विमातळ, गोवा येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव. सायं. 4.30 वाजता पत्रकार परिषद स्थळ:- श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग. सायं 6. वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

You cannot copy content of this page