बी एस एन एल च्या अधिकाऱ्यांना बांदा ग्रामस्थांनी धरले धारेवर
भोंगळ कारभारा विरोधात व्यक्त केली नाराजी बांदा/प्रतिनिधीभारत संचार निगम लि.च्या मनमानी व भोंगळ कारभाराविरुद्ध आज बांदा ग्रामपंचायत सदस्य व त्रस्त नागरिक यांनी बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. बांदा येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरना विज गेल्यावर बॅकअप बॅटरी नसल्याने लगेच मोबाईल मनोरे बंद होतात व मोबाईल सेवा ठप्प होते. याबाबत महिन्याभरापूर्वी बीएसएनएलला…
