जीवनात योग आणि प्राणायाम याला खूप महत्त्व
⚡बांदा ता.२१-: जीवनात योग आणि प्राणायाम याला खूप महत्त्व आहे. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगासनांमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राखण्यासाठी मदत होते. निरोगी आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग होय. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि रक्तवाहिन्यांसंबंधी…
