अँड .अनिल केसरकर यांची मनसे विधी व जनहित कक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी निवड
⚡सावंतवाडी ता.२१-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व विधी व जनहित कक्ष राज्य अध्यक्ष अँड .किशोर शिंदे यांच्या सूचनेनुसार अँड .अनिल केसरकर यांची मनसे विधी व जनहित कक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे .या बाबतचे नियुक्ती पत्र आज विधी व जनहित कक्ष राज्य सरचिटणीस अँड .राकेश पेडणेकर यांनी दिले . यावेळी…
