शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या चिमुकल्यानी योगाची प्रात्यक्षिक करून योगा दिन साजरा केला योगाचे महत्व अगदी अनादी काळापासून असून प्रत्येकाला सुदृढ आरोग्यासाठी योगा करणे आवश्यक आहे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे योगाचे महत्त्व आता जगानेही मान्य केले आहे त्यामुळे बालपणापासूनच मुलांनी योगाचे धडे सुरू ठेवावेत असे मार्गदर्शन योगशिक्षिका सौ माया चव्हाण यांनी केले व योगाचे धडे दिले यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर. आदिसह महिला पालक
सौ स्वानंदी नेवगी,वैभवी किटलेकर
कावले,रुची नाईक,गावडे, राऊळ,नाईक आदी उपस्थित होते.
⚡सावंतवाडी ता.२१-: जागतिक योगा दिनानिमित्ताने सावंतवाडी शहरातील अडीच ते तीन वर्षाच्या बालकानी योगाची प्रात्यक्षिके केली.
