भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटीमध्ये निवड…
⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटी, पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 700 विद्यार्थ्यांचे इंटरव्हयू घेण्यात आले. त्यापैकी 77 विद्यार्थी हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीत 29 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉलेजच्या कॉम्प्युटर विभागाच्या 3…
