वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
वेंगुर्ले बसस्थानक येथे अंमली पदार्थ जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ ⚡वेंगुर्ले ता.२०-: अंमली पदार्थ विरोधी दिन दि. १९ जून या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्य मार्गदर्शनानुसार वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे दि. १९ ते २६ जून या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी वेंगुर्ले बसस्थानक…
