⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील 10 वी,12 वी,पोस्ट ग्रॅज्युइट,डॉक्टर, इंजिनियर,वकील अन तत्सम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
10 वी परीक्षेत 80 टक्के अन 12 वी परीक्षेत 70 टक्के अन त्याहून जास्त गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्ससह श्री व सौ निवृत्ती धडाम, बाजारपेठ कणकवली,झेंडा चौक येथे संपर्क करून गुणपत्रके जमा करावीत ही विनंती
सत्काराचा कार्यक्रम रविवार दिनांक 25 जून 23 रोजी सायंकाळी 3-30 वाजता प पु भालचंद्र महाराज आश्रम कणकवली येथे मान्यवर अन मार्गदर्शक यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे,तरी सर्व वरीलप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी,समाज बांधव भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर ( 9112772373),सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर (9423051507) यांनी केले आहे