मालवणमध्ये उद्या श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन…

⚡मालवण ता.१४-:
श्री स्वामी समर्थ महाराजा मूळस्थान अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका मालवण शहरातील अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी दि. १५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात आणून त्यांचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी श्री वेदमूर्ती नितीन महाराज पुजारी (चोळप्पा महाराज यांचे वंशज) उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. कुलकर्णी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page