⚡सावंतवाडी ता.१४-: आज पहाटे ओटवणे तिठा येथे मालवाहू ट्रक ला अपघात घडला .विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय येथे बाजूला ओटवणे तिठा येथे चढावर कोल्हापूर वरून मालवाहू ट्रक मधून लोखंड भरून ते गोव्याच्या दिशेने घेऊन जात असताना ओटवणे तिठा येथील चढावर ट्रक आल्यावर ट्रक चा पुढील भाग वर होऊन ट्रक मधील लोखंड खाली येऊन ट्रक चा अपघात झाला.
मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून ट्रक च्या मागे कोणीही नव्हत नाहीतर एखादी मोठी दुर्घटना घडली असती.घटना स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
