ड यादीत नाव असूनही घरकुल लाभापासून ठेवले वंचित
कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांविरोधात नाराजी;मांडकुली येथील विजय व स्नेहांकिता शेगले यांचे बेमुदत उपोषण सुरू सिंधुदुर्गनगरी ता १९शासनाच्या ड यादीत नाव असुनही नवीन घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्याऱ्या आणि घर दुरुस्तीचे प्रस्ताव गहाळ करून पडक्या घरात राहण्यास भाग पाडणाऱ्या कुडाळ गट विकास अधिकाऱ्यांच्या विरोधात मांडकुली येथील विजय शेगले व स्नेहांकिता शेगले यांनी आज पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत…
