कर्नाटक प्रभारी यांच्या उपस्थितीत पार पडली भाजपची टिफीन बैठक
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले निर्मल सुराणा यांचे स्वागत सावंतवाडी ता.१८- : मोदी @ 9 उपक्रमांतर्गत सावंतवाडीत आज भाजप तर्फे टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला कर्नाटक भाजप प्रभारी निर्मलजी सुराणा यांच्या उपस्थितीत प्रथम जिल्ह्यात सावंतवाडी येथे टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी केलेल्या ९ वर्षाच्या…
