Headlines

हुमरस गावातील सर्व समस्या सोडविल्या जातील

महोत्सव उद्घाटन प्रसंगी विशाल परब यांची ग्वाही;भाजप व विशाल सेवा फाऊंडेशन यांचे आयोजन ⚡कुडाळ ता.२५-: हुमरस गावातील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष व विशाल सेवा फाउंडेशन नेहमी तत्पर राहील. गावातील सर्व विकास कामे पूर्ण होतील, असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी हुमरस येथे बोलताना दिला. हुमरस गावात भाजप व विशाल सेवा फाउंडेशन यांच्या…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेल्वे पार्सल बुकिंग सेंटर सुरु करणार

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ग्वाही ⚡मालवण ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी, बागायतदार, व्यावसायिकांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून मालाची आवक जावक करण्यासाठी जिल्ह्यातच पार्सल बुकिंग सेंटर सुरु करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी आणि बागायत व्यवसायिकांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात…

Read More

सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य स्तुत्य: खास. विनायक राऊत

⚡कणकवली ता.२५-: ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रम राबवून संप्रदायाच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करत आहेत.त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे.सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य संप्रदायाच्या माध्यमातून ते करीत आहेत.असे गौरवोद्गार खा.विनायक राऊत यांनी काढले. शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे…

Read More

मिशन आधार तर्फे मालवणात पशु- पक्ष्यांसाठी ठेवली पाण्याची भांडी

⚡मालवण ता.२५-: सध्या उन्हाळ्यात वाढता उष्मा आणि पाण्याच्या कमतरेमुळे पशु पक्षी, जनावरे यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पशु पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मिशन आधार सिंधुदुर्गतर्फे मिशन जीवन अंतर्गत मालवणात विविध ठिकाणी पशु पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. या उपक्रमाची सुरूवात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ओरोस…

Read More

आज्ञात चोरट्याने अडीच तोळ्याचा हार केला लंपास…

बांदा येथील घटना; गुन्हा दाखल बांदा/प्रतिनिधीइन्सुली-सावंतटेंब येथील प्रथमेश राणे यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने अडीच तोळ्याचा हार लंपास केला. सदरची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. भरवस्तीत असलेल्या घरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, इन्सुली सावंतटेब येथील प्रथमेश…

Read More

गाबीत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

२७ ते ३० एप्रिल दरम्यान होणार महोत्सव मालवण (प्रतिनिधी) अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रथमच होणाऱ्या गाबीत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हा महोत्सव भव्य दिव्य करण्यासाठी गाबीत समाज बांधव सज्ज झाले आहेत. दि. २७ रोजी सायंकाळी…

Read More

1 मे रोजी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: महिला व बाल विकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणा-या महिला समाज सेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन १९९६-९७ पासून देण्यात येत आहेत. सन २०१३-२०१४ व २०१४-२०१५ या वर्षाचे जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अनुक्रमे अर्पिता राजेंद्र…

Read More

वैभववाडीत उद्यापासून पाच दिवसीय योग प्राणायाम आणि ध्यान शिबिर

जयेंद्र रावराणे व पतंजली योग समितीचे आयोजन वैभववाडी संजय शेळके-:माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे व पतंजली योग समिती शाखा वैभववाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान अर्जुन रावराणे विदयालय पटांगण वैभववाडी , पाच दिवसीय भव्य मोफत योग, प्राणायाम व ध्यान शिबिर आयोजित केले आहे. या शिबीरासाठी प्रमुख मार्गदर्शक…

Read More

सोनुर्ली माऊली मंदिर रस्त्यासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर

मंत्री केसरकर यांनी मागणीची केली पूर्तता;प्रमुख मानकरी राजू गावकर यांनी केला शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसारसोनुर्ली माऊली मंदिर रस्ता डांबरीकरणाचे नूतनीकरणासाठी ४५ लाख रुपयांचा निधी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे. दरम्यान सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ गावचे प्रमुख मानकरी राजू गांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी शिवसेना…

Read More

सावंतवाडीत सुद्धा मिशन जीवन उपक्रमाचा शुभारंभ

शिव उद्यान येथे पक्षी, प्राण्यांसाठी ठेवण्यात आले पाणी;डॉ दूर्भाटकर यांनी केला प्रारंभ ⚡सावंतवाडी ता.२५-: मिशन आधार तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी राबवण्यात येत असलेले मिशन जीवन आज सावंतवाडी मध्ये राबवण्यात आले.याची सुरुवात शिव उद्यान सावंतवाडी येथून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. दरम्यान…

Read More
You cannot copy content of this page