आंबोली मंडल ज्येष्ठ कार्यकर्ता सन्मान संमेलन केसरी येथे संपन्न

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची उपस्थिती

सावंतवाडी ता.१८-:

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग वतीने मोदी @9अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आबोंली मंडल “जेष्ठ कार्यकर्ता सन्मान संमेलन मोदी @9 कार्यक्रम . चंद्रकांत जाधव जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग .यांच्या प्रमुख उपस्थित आज केसरी येथे संपन्न झाला.

यावेळी आबोंली मंडल अध्यक्ष गुरूनाथ शंकर कासले.सरपंच सौ. स्नेहल कासले.आत्माराम कासले. शंकर कासले.सचिन कासले..उदय कासले. प्रकाश कासले..कृष्णा कासले.यशवंत कासले.दिव्या कासले.साक्षी कासले.अश्विन कासले. अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्ते व महिला उपस्थित होते…

You cannot copy content of this page