सातोळी – बावळाट येथे बेकायदा दारू वाहूतुकिवर कारवाई

जप्त मुद्देमालासह आरोपीला अटक

⚡सावंतवाडी ता.१८-: गोवा ते आजरा अशी गोवा बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या पिकअप वर कारवाई करण्यात आली ही कारवाई सातोळी बावळाट येथे आज 10 वाजता करण्यात आली वाहतूक शाखा पो नि रिझवान नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

यात तब्बल 112 गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले आहेत गाडीसह आरोपी यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजार करण्यात आले आहे ही कारवाई ए एस आय अजीत घाडी प्रवीण सापळे श्री शिरडे यांनी केली

You cannot copy content of this page