⚡सावंतवाडी ता.१८-: मुंबई येथे उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज सावंतवाडी येथील शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई येथे रवाना झाले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडीतून पदाधिकारी रवाना
