नागरिकांनी लाभ घ्यावा; अजय गोंदावळे व बंटी पुरोहित यांचे आवाहन
सावंतवाडी ता.२०-: जागतिक योगा दिन निमित्त उद्या सावंतवाडी भाजप तर्फे योगा शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राजवाडा येथे आयोजित करण्यात आले असून तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी केले आहे.