सिधुदुर्ग रेखाचित्र संघटनेच्या अध्यक्षपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड…
सचिवपदी प्रसाद कापडोसक यांची वर्णी… ⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी श्री. राजू तावडे तर सचिवपदी प्रसाद कापडोसकर यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली.संघटनेचे दिवंगत सभासद भरत जाधव व इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात…
