सावंतवाडी : इन्सुली सावंतटेंब येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते ट्रांसफार्मर चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मोदी @९ चे हर घर मोदी कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी मंडलअध्यक्ष महेश धुरी, मधुकर देसाई , गुरुनाथ पेडणेकर, उपसरपंच कृष्णा सावंत, महेश धुरी ,मानसी धुरी, प्रविण देसाई ,शांताराम बंदिवडेकर, उमेश पेडणेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
