⚡सावंतवाडी ता.२३-: पोलीस उपनिरीक्षक पदी श्री डुमिंग डिसोजा यांना बढती मिळाल्याबद्दल आज राष्ट्रवादी अल्पसंख्या विभागातर्फे त्यांचा येथील राष्ट्रवादी कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ कारमेलिन डिसोजा अँथोनी डिसोजा , सौ मारिता फर्नांडिस, रेमेतीन डायस, क्लारा डिसोजा, फ्रायडे डिसोजा, मोनिका डिसोजा, जॉनी फर्नांडिस, फेरमीन डिसोजा ,अल्बर्ट फर्नांडिस, अँथोनी कारडोस , तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, युवती जिल्हा अध्यक्ष सावली पाटकर, सौ पूजा दळवी ,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख ,जहूर खान, उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकूब शेख ,तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, युवकचे अर्षद बेग, वैभव परब ,आकाश पांढरे, इमरान शेख, सूफीयान इसनाळकर, आदी उपस्थित होते
