आंबोली मंडळ, कोलगाव येथे मोदी @ ९ अभियानाचा शुभारंभ

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपस्थिती

⚡सावंतवाडी ता.२३-: मोदी@9 जनसंपर्क अभियान शुभारंभ आंबोली मंडळ व कोलगाव ग्रामपंचायत येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी घर चलो अभियान कोलगाव येथे करण्यात आला.पंतप्रधान श्री.मोदीजी नी केलेल्या 9 वर्षातील कार्याचा घराघरात प्रचार व्हावा या उद्देशातून हे अभियान राबविणे आले.

यावेळी महेशजी सारंग,रवींद्र मडगावकर, पंढरी रावुळ,प्रथमेश तेली, कोलगाव सरपंच संतोष राऊळ,उपसरपंच दिनेश सारंग,माडखोल सरपंच सौ.सुषमा राऊळ,आंबेगाव सरपंच शिवाजी परब,उपसरपंच श्री.गावडे, सांगेली सरपंच श्री. लवू भिंगारे,शिर्शिंगे सरपंच श्री.दीपक राऊळ,गुलाबराव गावडे, चौकुळ सोसायटी चेअरमन श्री.पांडुरंग गावडे,आंबोली भाजपा युवा अध्यक्ष संजय शिरसाट,मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष श्री.चंद्रकांत जाधव,शक्ती केंद्र प्रमुख श्री.संदीप हळदणकर,आनंद तळवणेकर,योगेश गवळी,खरेदी विक्री चेअरमन प्रमोद गावडे,सर्व बूथ अध्यक्ष आणि इतर सर्व भाजपा कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

You cannot copy content of this page