आता ओळख पटविण्याचे आवाहन
⚡आंबोली ता.२१-: आंबोली घाटात खोल दरीमध्ये असलेला मृत्यूदेह अखेर बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, आता त्याची ओळख पटविण्याचे आवाहन, पोलिसांसमोर राहणार आहे. याचबरोबर ही व्यक्ती कुठून आला ? तेथे का गेला ? याचेही पोलिसांना आवाहन राहणार आहे. मात्र, या अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की घातपात ? हे मात्र शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
