Headlines

बांद्यात मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबवणार

शहरातील उद्यानात वृक्षारोपण करण्याचा विशेष ग्रामसभेत निर्णय बांदा/प्रतिनिधीस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमातंर्गत केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्याबाबत आज बांद्यात आयोजित विशेष ग्रामसभेत नियोजन करण्यात आले. शहरात अटलबिहारी वाजपेयी उद्यान यवथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले. सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी मंचावर उपसरपंच जावेद…

Read More

देवबाग हायस्कुलला ग्रामपंचायतीकडून संगणक प्रदान

⚡मालवण ता.०९-:देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून देवबाग मधील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल या प्रशालेसाठी एक संगणक प्रदान करण्यात आला. देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांच्या हस्ते हा संगणक प्रशालेला सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह उपसरपंच श्री.बिलये, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बांदेकर, सौ. स्कायलेट तांडेल आणि फिल्सू फर्नांडिस आदी मान्यवर…

Read More

कलंबिस्त येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडीतालुक्यातील कलंबिस्त घणशेळवाडी येथील भास्कर भोजू सावंत वय 60 या इसमाने राहत्या घरातील गॅलरीमध्ये छप्पराच्या लोखंडी राॅडला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला याबाबत पुतण्या अनिल शंकर सावंत राहणार कलंबिस्त यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. याबाबत अधिक माहिती अशी की मयत भास्कर सावंत हे गेली 30 वर्ष मानसिक…

Read More

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती द्या !

कणकवलीत पत्रकारांनी निवेदनाद्वारे वेधले शासनाचे लक्ष ⚡कणकवली ता.०९-: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला एक तप उलटूनही रत्नागिरी, रायगड जिल्हयामध्ये हे काम अपूर्ण आहे. परिणामी ठिककिकाणी महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट या क्रांतीदिनाचे औचित्य साधून रायगड मधील पत्रकारांनी याबाबत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनास महाराष्ट्र पत्रकार परिषदेने पुर्णपणे पाठिंबा देत केलेल्या आवाहनानूसार रत्नागिरी…

Read More

बांदा केंद्र शाळेत क्रांतीदिन विविध उपक्रमांनी साजरा

⚡बांदा ता.०९-: भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस असलेला ९ ऑगस्ट क्रांतिदिन तसेच जागतिक आदिवासी दिन जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात योगदान देणारे नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या दिवसाच्या निमित्ताने शाळेतील गौरव घोगळे, शुभ्रा तेली, राघवी महाले,शौर्य तुळसकर,रुद्र तुळसकर आदि विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या…

Read More

बांद्यात शनिवारी  रक्तदान शिबिर

⚡बांदा ता.०९-: बांद्याचा बाप्पा या नावाने सर्वत्र  प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर ,बांदा च्या वतीने बांदा  येथे शनिवार दि.12 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग (शाखा – सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंडळाने या आधी तीन वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबीर यशस्वी…

Read More

आम. वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा दावा ⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आपली राजकीय उंची तपासावी आणि नंतरच राणेंवर बोलावे. प्रसिद्धीसाठी टीकाटिप्पणी करणारे हरी खोबरेकर हे सध्या मालवणचे संजय राऊत बनले आहेत. ज्या आमदारांची तळी उचलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते आमदार वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार आहेत. आम. नाईक…

Read More

हरी खोबरेकरांच्या आव्हानासाठी भाजप कार्यकर्ते तयार…

तारीख, वेळ ठिकाण जाहीर करा:भाजपतर्फे विजय केनवडेकर यांचे प्रतिआव्हान मालवण (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे नाहीतर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल, असा इशारा दिल्यानंतर हा धडा विकास कामांचा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते खोबरेकर यांनी जाहीर करावे. भाजपचे कार्यकर्ते दोन्ही प्रकारच्या आव्हानांसाठी तयार…

Read More

हरियाणातील आपदामित्र कार्यशाळेसाठी वैभव खोबरेकरची निवड

⚡मालवण ता.०९-: आपत्कालीन मदतकार्यासाठी सदैव तत्पर असणारे देवबाग येथील वैभव खोबरेकर यांची हरियाणातील फरिदाबाद येथे दि. ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एकदिवसीय आपदामित्र कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली असून वैभव हा हरियाणासाठी रवाना झाला आहे. आपत्कालीन विभागाचे देशभरातील अधिकारी आणि स्वयंसेवकांचा या कार्यशाळेत सहभाग असणार आहे. वैभव खोबरेकर हे मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन दलातील सक्रिय सदस्य आहेत….

Read More

महामार्गाच्या कामासदर्भातील रायगड पत्रकराच्या आंदोलनाला मुख्यालय पत्रकार संघाचा पाठिंबा…

मुंबई गोवा महामर्गाचे काम पूर्ण करण्यासाठो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: महामार्गाच्या रखडलेल्या कामा संदर्भात रायगडच्या पत्रकारानी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पाठींबा देत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठो जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.मुख्यालय पत्रकार संघामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मुख्यालय…

Read More
You cannot copy content of this page