मळगाव आरोग्यवर्धिनी केंद्र इमारत डागडुजिच्या प्रतीक्षेत…
ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता सिध्देश तेंडोलकर यांच्याकडून ताडपत्री सुपूर्त ⚡सावंतवाडी ता.१०-: मळगाव आरोग्यवर्धिनी केंद्र इमारत डागडुजीच्या प्रतीक्षेत असून सदर इमारत गळत असून सदर इमारतीवर तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री घालावी अशी मागणी हरी रावुळ व दत्तात्रय रावुळ (माजी उपसरपंच )यांनी सामाजिक कार्यकर्ते सिदधेश तेंडोलकर यांच्याकडे केली. सिदधेश तेंडोलकर यांनी तातडीने दखल घेवून ताडपत्री आज सुपूर्द केली. यावेळी…
