के बी सी मध्ये लॉटरी लागल्याचे सांगून तालुक्यातील युवकांची २ लाख ६० हजाराची आर्थिक फसवणूक….
संबंधितांकडून आणखी पैशाची मागणी; युवकांची पोलिस ठाण्यात धाव… सावंतवाडी ता.०६-:* के बी सी मध्ये लॉटरी लागली असे सांगून तळवडे येथील एका युवकाची 2 लाख 60 हजाराचा रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार महिनाभरापूर्वी घडला होता. परंतु, फसवणूक करणाऱ्या संबंधितांकडून त्या युवकाला वारंवार फोन करून अजुन पैशाची मागणी होत असल्याने, आज त्या युवकाने सावंतवाडी…
