सामंत ट्रस्ट तर्फे दोन गरजू रुग्णांना धनादेश प्रदान

सावंतवाडी ता.०६-:* येथील वैश्य वाडा मधील एका वृत्तपत्रातील माजी कर्मचारी आणि सध्या किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त असे प्रमोद मिशाळ यांना त्यांच्या औषधोपचारासाठी दहा रुपयांचा धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते त्यांच्या पत्नीकडे सुपुर्द करण्यात आला.

तसेच सावंतवाडीतील भरत लाखे यांच्या मुलाच्या (अनिकेत लाखे) हृदय शस्त्रक्रियेसाठी पंधरा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page