वैभववाडी ता.०६-: अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी जैवतंत्रजञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे राष्ट्रीय सेव योजने अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संस्था अधिकारी एस आर येवले यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले
त्यावेळी महाविद्यालयाचे संचालक श्री. संदीप पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.नवनाथ मुंडे सर, रा. से. यो. चे समन्वयक श्री. श्रीकांत नेहरकर सर आणि इतर शिक्षक व रा. से. यो. चे विद्यार्थी उपस्थित होते. फोटो वृक्षारोपण करताना येवले सर मुंढे विद्यार्थी उपस्थित दिसत आहेत.छाया संजय शेळके वैभववाडी
