भाजपा भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुखपदी दर्शन गोसावी यांची निवड
⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावातील भाजपचे कार्यकर्ते दर्शन गोसावी यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली. भाजप आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष…
