चौके- साळेल लगतच्या जंगलात सापडला सडलेला मृतदेह
⚡मालवण ता.०७-: चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या जंगलमय भागातील पायवाटेवर मंगळवारी सकाळी एक पुरुष जातीचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपासाअंती सदर मृतदेह महिनाभर बेपत्ता असलेले कुणकावळे टेंबवाडी येथील जनार्दन पुंडलीक घाडी (वय ६५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. चौके पासून साळेलच्या लगत असलेल्या चौके हद्दीतील ओझर या…
