बांदा येथे ग्रा प सदस्य बाळू सावंत यांच्याहस्ते ई-श्रमकार्ड वाटप

बांदा/प्रतिनिधी
केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री जनकल्याण योजनेमार्फत बांदा येथे मोफत ई-श्रम कार्ड बनविण्याचे शिबीर राबवण्यात आले होते. त्या ई-श्रम कार्डचे वाटप नुकतेच येथील ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या निवासस्थानी करण्यात आले.


यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, योजनेचे प्रदेश सचिव नारायण सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, मकरंद तोरसकर, भाजप बांदा शहर अध्यक्ष राजा सावंत, महिला शहर अध्यक्षा सौ. अवंती पंडित, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. लक्ष्मी सावंत, ज्ञानेश्वर सावंत, संदेश महाले, निलेश देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page