Headlines

सैनिक स्कूलचा बारावी निकाल सलग अकराव्या वर्षी १०० टक्के

उत्कर्ष मगदूम प्रथम ⚡आंबोली ता.०८-: आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा एच एस सी बोर्ड चा निकाल 100 % लागला यात विज्ञान शाखेत प्रथम उत्कर्ष महेश मगदुम ९२.३३% द्वितीय आदित्य संजिव रेड्डडी ९१.३३%. तृतीय आर्यन अरुण शिरसाट ९१.००% गुण मिळवत यश संपादन केले शाळेतील एकूण ३८ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी विशेष श्रेणी उत्तीर्ण झाले ११ व्या वर्षी…

Read More

राजमाता सत्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल ९७.९३ टक्के

साक्षी सबनीस, साई निंब्रे, अपर्णा नाईक यांनी मारली बाजी ⚡सावंतवाडी ता.०८-: राजमाता सत्वशीलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान शाखेतून 290 विद्यार्थ्यांपैकी 284 विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाचा 97.93% निकाल लागला कला शाखेत प्रथम साक्षी नागेश सबनिस 90.83%, द्वितीय सानिया समीर भाट 88% तृतीय दरोती जॉर्जी गोम्स 85.50, वाणिज्य शाखेत प्रथम साई रवींद्र निब्रे 89.83, द्वितीय…

Read More

कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण 22 जून रोजी करणार

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहीती ⚡कणकवली ता.०८-: महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात बाधित झाल्यानंतर कणकवली शहरातील जुने असलेले श्रीधर नाईक उद्यान गेली काही वर्ष बंद होते. या उद्यानाच्या कामाचे गत वर्षी भूमिपूजन केल्यानंतर आता या उद्यानाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे येत्या 22 जून रोजी सकाळी 11 वाजता या श्रीधर…

Read More

मिलाग्रिस हायस्कूलचा बारावीचा निकाल १०० टक्के…

⚡सावंतवाडी ता.०८-: मिलाग्रीस जुनियर कॉलेज सावंतवाडीचा निकाल शंभर टक्के लागला असून यात वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत वाणिज्य शाखेतून प्रथम सॅनीटा अँथोनी रॉड्रीक्स 94.83 द्वितीय शर्विन फिमेन लेमॉस 92.33 तृतीय पूजा राजन परब 84.17 तर विज्ञान शाखेतून प्रथम सानिका संजय पुरलकर 85.00, द्वितीय अंतरा जितेंद्र सावंत 81.17, तृतीय तन्मय सुनील…

Read More

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण जिल्ह्यातील अध्यापक महाविद्यालयांना देणे योग्य ठरेल

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची चर्चा कणकवली 8 जून (प्रतिनिधी)-.वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत ऑनलाइन आयोजित केलेले आहे .या प्रशिक्षणामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत.वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण इंन्फोसीस कंपनीकडे देण्यापेक्षा जिल्ह्यातील अध्यापक महाविद्यालयांना देण्यात यावे . तरच ते अधिक दर्जेदार होईल . असे…

Read More

कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल १०० टक्के

परिणीती टिपणीस हिने पटकाविला प्रथम क्रमांक ⚡सावंतवाडी ता.०८-: कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला असून कला विभागात परिनीता राहुल टिपणीस हिने ७५.१७ टक्कांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक श्रेया संतोष भानसे ६७.०० टक्के तर तृतीय क्रमांक क्रमांक मयुरी रमेश जाधव ६६.३३ टक्के…

Read More

मालवण केंद्राचा बारावीचा निकाल ९९.३४ टक्के

सात कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० ℅ मालवण ता.०८-:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात मालवण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९९.३४ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातून या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या ९२१ विद्यार्थ्यांपैकी ९१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली….

Read More

सायकलपटू नितांत च्या पाठीवर वनविभागाची कौतुकाची थाप

वनपरिक्षेत्र अधिकारी घुणकीकर यांनी केला सत्कार ⚡कणकवली ता.०८-: सायकल रायडिंग करत हिरवे जगू हिरवे जपू हा निसर्गसंवर्धन चा संदेश देणाऱ्या वरवडे – कणकवली येथील सायकलपटू नितांत राजन चव्हाण च्या पाठीवर वनविभागाने कौतुकाची थाप दिली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी नितांतचा सत्कार केला. कणकवली येथील कनक रायडर्स चा सदस्य…

Read More

सामाजिक बांधिलकीकडून आपत्कालीन व्यवस्थापन टीमची स्थापना…

बबन साळगावकर; सामाजिक बांधिलकी ग्रुपच्या अध्यक्षपदी रवी जाधव यांची नियुक्ती ⚡सावंतवाडी ता.०८-: शहरामध्ये सामाजिक बांधिलकी आपत्कालीन व्यवस्थापन टीम ची आज स्थापना करण्यात आली असून, त्याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकीच्या अध्यक्षपदी आजच रवी जाधव यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा देखील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी…

Read More

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

⚡सावंतवाडी ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे. सदर प्रसंगी क्लबचे अद्यक्ष अँड. ला.परिमल नाईक, सचिव ला. अमेय पई, खजीनदार ला. प्रसाद राऊत, झेड.सी. ला अशोक देसाई, ला. विद्याधर तावडे, ला. बाळ बोर्डेकर, ला. संदेश परब, ला. राजन पोकळे, ला. नरेंद्र देशपांडे,…

Read More
You cannot copy content of this page