⚡सावंतवाडी ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी क्लबचे अद्यक्ष अँड. ला.परिमल नाईक, सचिव ला. अमेय पई, खजीनदार ला. प्रसाद राऊत, झेड.सी. ला अशोक देसाई, ला. विद्याधर तावडे, ला. बाळ बोर्डेकर, ला. संदेश परब, ला. राजन पोकळे, ला. नरेंद्र देशपांडे, ला. डॉ. गोविंद जाधव, ला संतोष चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.