जिल्हा बँकेत नसलो शेतकऱ्याची व्यथा आम्हाला समजते
सतीश सावंत यांनी शेताच्या बांधावर केले बियाण्यांचे वाटप ⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील जानवली सखलवाडी येथे शेतांच्या बांधावर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते अंकुर सोनम या भात बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जानवली सोसायटी चेअरमन दामोदर सावंत, शाखाप्रमुख सत्यवान राणे, दीपक दळवी, अमोल राणे, शिवराम राणे, विनायक राणे, मारुती…
