कणकवली शहरातील युवकाची आत्महत्या

⚡कणकवली ता.०९-:
कणकवली
शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (28 ) या युवकाने सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.
गौरवच्या आत्महत्या मागील नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे.

You cannot copy content of this page