Headlines

महिला संगणक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू

जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा;अध्यक्ष संतोष सावंत, प्रभारी मीनाक्षी पाटील यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.सहदेव राऊळ-: सावंतवाडी येथील सेंटर ऑफ एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सावंतवाडी या संस्थेने सन २००९ मध्ये सुरु केलेल्या वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिचर्स सावंतवाडी या जिल्ह्यातील पहिल्या महिला संगणक महाविद्यालयात शिकविला जात असलेल्या बीसीए या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त सावंतवाडीत वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील सेंट्रल इंग्लिश स्कूल या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी वृक्षारोपण करतेवेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी सोबत महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर जिल्हा कार्याध्यक्ष…

Read More

कणकवली,वैभववाडी तालुक्यात ३५० कोटीचे ४ लघु पाटबंधारे प्रकल्प होणार:सतीश सावंत

महाविकास आघाडीने दिले झुकते माप;१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार ⚡कणकवली ता.१०-: कणकवली,वैभववाडी तालुक्यातील ४ लघु पाटबंधारे प्रकल्पाना मंजुरी दिली आहे.कणकवली तालुक्यातील गांधीनगर व सावडाव २ तसेच वैभववाडी तालुक्यातील दिंडवणे व नावळे लघू पाटबंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता देत शासनाने ३५० कोटी रुपयांचा निधी या ४ धरणांसाठी मंजूर केला आहे.या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.महाविकास आघाडीने…

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

🎊शुभेच्छा🎊🎂 शुभेच्छा🎊🎂 शुभेच्छा🎊🎂 🎂💐🌷 माजगाव भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष उर्फ बाळा वेजरे यांना वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐🌷 ▪️💐 श्री .संजू परब(भाजप जिल्हा प्रवक्ते;तथा माजी नगराध्यक्ष) ▪️💐 सौ.रेशमा सावंत(माजी जि.प.अध्यक्ष) ▪️💐 श्री.अजय सावंत(किसान मोर्चा जिल्हा चिटणीस) ▪️💐 श्री.बाबू सावंत(माजी प.स.सदस्य) ▪️💐श्री. श्याम कासार(कार्यकर्ते) ▪️💐 श्री.विनोद जाधव(कार्यकर्ते) 🎂🌷🎊तमाम सावंतवाडी भाजप पदाधिकारी…

Read More

ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ बाळा वेजरे यांचा वाढदिवस भाजप कडून उत्सवास साजरा…

⚡सावंतवाडी ता.१० भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ बाळा वेजरे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी तालुका भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन साजरा केला.यावेळी त्यांना उपस्थितांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर,विनोद सावंत,अजय सावंत ,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read More

बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या हर्षिता ढोके हिचा ‘मनसे’ सत्कार…

⚡मालवण ता.१०-: बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविलेल्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच दांडी येथील रहिवासी हर्षिता ढोके हिचा तालुका मनसेच्यावतीने तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षिता हिचे आई,वडील अन्य कुटुंबीय,तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,शहरअध्यक्षा भारती वाघ,उपशहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,आबा आडकर,राजेश कुडाळकर,मंदार आजगावंकर यांच्यासह अन्य पदाधिकारी…

Read More

आमचीच सत्ता येणार

संजू परब;म्हाविकास आघाडीचे ५ उमेदवार निवडून येणार नसल्याचा केला दावा ⚡सावंतवाडी ता.१०-: आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीबाबत भाजपचे पूर्ण नियोजन झाले असून, महाविकास आघाडीचे ५ उमेदवार देखील निवडणूक येणार नाहीत. यावेळी देखील भाजपचीच सत्ता नगरपालिकेवर येणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान आमदार दीपक केसरकर व शिवसेनेला पराभूत करण्यासाठी…

Read More

लोकसभा प्रवास योजनेच्या प्रमुखपदी संजू परब

संपर्क प्रमुखपदी प्रसन्ना देसाई१२ रोजी मंत्री नारायण राणे, श्रीपाद नाईक यांच्याहस्ते शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.१०-: भाजप पक्षाकडून सिंधुदुर्गात येत्या १२ व १३ जुन रोजी लोकसभा प्रवास योजनेचे आयोजन करतात आले असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवास आयोजित करण्यात आला असून, या लोकसभा प्रवास योजनेचे प्रवास प्रमुख म्हणून…

Read More

मळेवाड येथील श्री कुलदेवता कला क्रीडा मंडळाने जोपासली सामाजिक बांधिलकी

श्रमदानातून केली रस्त्याची डागडूजी सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळेवाड मुख्य रस्ता ते देऊळवाडी या अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतिशेत असलेल्या रहदारीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती. ही दुर्दशा पाहता मळेवाड येथील श्री कुलदेवता कला क्रिडा मंडळाच्या युवकांनी श्रमदानाने सिमेंट काँक्रीट टाकुन रस्त्यावर पडलेले खड्डे बूजवून रस्त्याची डागडूजी करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला. त्यांच्या…

Read More

तळवडे येथील विकास कामांकरिता 47 लाखाचा निधी मंजूर

आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर ⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ-: तळवडे-नेमळे मार्गावर तळवडे बाजारपेठ या रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ग्रामस्थांना मोठी गैरसोय सोसावी लागत आहे, ही बाब लक्षात घेऊन तळवडे या ठिकाणी गटार दुरुस्ती आणि रस्ता दुरुस्ती या विकास कामांकरीता 47 लाख रुपये एवढा निधी आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने…

Read More
You cannot copy content of this page