ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ बाळा वेजरे यांचा वाढदिवस भाजप कडून उत्सवास साजरा…

⚡सावंतवाडी ता.१० भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य संतोष उर्फ बाळा वेजरे यांचा वाढदिवस आज सावंतवाडी तालुका भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन साजरा केला.यावेळी त्यांना उपस्थितांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी,दिलीप भालेकर,विनोद सावंत,अजय सावंत ,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page